चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव तालुक्याच्या औद्योगिक क्रांतीसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जागतिक पातळीवर धडाकेबाज पाऊल टाकले आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस (World Economic Forum - 2026) येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी आमदार मंगेशदादा रवाना झाले आहेत.