बुलढाणा: लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची शिवसेना उबाठा प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केली पाहणी
Buldana, Buldhana | Jul 23, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने २५ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे....