संतोष मस्के,रा राजगूडा/मोगरा त्याला दारूचे व्यसन जडले होते वतो खुप प्रमाणात दारू पित असे दिनांक 2 एप्रिल च्या सकाळी सहा वाजता दरम्यान त्याने दारूच्या नशेत गड फास लावून मरण पावला असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे.