नवापूर: मध्यवर्ती भागातील सोनार गल्लीतील शासकीय इमारत कोसळण्याच्या मार्गावर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
Nawapur, Nandurbar | Jul 27, 2025
नवापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील व्यापारी संकुलामध्ये उभी असलेली ही शासकीय इमारत गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित...