फिर्यादी अनिल टोने यांच्या तक्रारीनुसार 14 डिसेंबरला कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या शेतात पिकाच्या संरक्षणाकरिता लावलेली साडेतीन हजार रुपयाची जुनी वापरती बॅटरी चोरून नेली. याप्रकरणी 16 डिसेंबरला बाभुळगाव पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.