आदिवासी संस्कृतीचे जतन व संरक्षण करण्यासाठी उस्थळे येथील पारंपारिक आदिवासी कलापथकाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यासपिठावर सादरीकरण करून भारत भरातील युवकांसमोर व्यासपिठ गाजवले. यावेळी कुलगुरू संजीव सोनवणे यांचे सह अधिकारी कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.