आज दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील मॉडिफाईड हॉर्न सायलेन्सर असलेल्या वाहनांवरती सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी माध्यमांना दिली आहे सिल्लोड शहर पोलीसांनी एक बुलेटवर कारवाई करत दोन हजार रुपयांचा दंड दिला आहे