यवतमाळ: महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांची मानधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
Yavatmal, Yavatmal | Jul 30, 2025
महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून महिलांची नेमणूक करण्यात आली या ठिकाणी व्यवस्थापक लेखापाल...