सावनेर: प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ उपविभागीय कार्यालय येथे अनेक सामाजिक संघटनेतर्फे निवेदन
Savner, Nagpur | Jul 14, 2025
आज दिनांक 14 जुलै 2025 रोजी संभाजी ब्रिगेड चे नेते मा प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ...