घनसावंगी: मालेगाव प्रकरणातील नराधमाला फाशी शिक्षा द्या , महाराष्ट्र पोलीस मित्र संघाची तहसीलदार यांच्याकडे मागणी
मालेगाव प्रकरणातील, चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी, महाराष्ट्र पोलीस मित्र संघाच्या वतीने व, सिने अभिनेते नसीर शेख यांनी माननीय तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे, ही घटना महाराष्ट्राला कालीमा फासणारी आहे, म्हणून अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजे, लवकरात लवकर, सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्ट चालून त्यांना फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली त्या वेळी, संपर्क प्रमुख रमेश पवार, विभाग प्रमुख एकनाथ पवार, महिला जील्हा अध्य