सांगोला: पाचेगाव खुर्द बेलवण नदीपात्रातून वाळू चोरीचा टिप्पर पकडला, चालकावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sangole, Solapur | Jul 5, 2025
सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द बेलवण नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारे वाहन जप्त करून चालकाला...