वर्धा: अखेर रोठा गावातील शेतकऱ्यांना मिळाला न्याय!आ.बकाने यांच्या एका भेटीने पुलाचे काम पुन्हा सुरू;शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू
Wardha, Wardha | Aug 7, 2025
देवळी-पुलगावचे आमदार राजेश बकाने हे तात्काळ आज सात ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता रोठा येथे उपोषण स्थळी धाव घेतली....