दारव्हा: पेकर्डाजवळील शेतातील विजेचे पोल तातडीने दुरुस्त करा; बहुजन मुक्ती पार्टीची वीज वितरण कंपनीकडे मागणी
Darwha, Yavatmal | Jul 24, 2025
दारव्हा तालुक्यातील पेकर्डा गावाजवळ शेतातील विजेचे पोल खराब स्थितीत असून, कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे....