जळगाव: शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यावरून त्रिभूवन कॉलनीत तरूणाला तिघांकडून मारहाण; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Jul 16, 2025
मला व भावाला शिवीगाळ का केली असा जाब विचारणाऱ्या तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करून लोखंडी पाईप डोक्यात टाकून गंभीर दुखापत...