सडक अर्जुनी: आदिवासी विकास हाय.व कला,विज्ञान उ.मा.वि.खजरी/डोंगरगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन समारोपाला आ.राजकुमार बडोले यांची उपस्थिती
आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, खजरी/डोंगरगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलनच्या समारोपीय कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी डि.के. रहांगडाले प्राचार्य आदीवासी विकास हायस्कुल खजरी, विमलताई रहांगडाले सहसचिव जगत शिक्षण संस्था साकोली, छायाताई चौहान माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, देवरामजी डोये, मनोहरजी डोंगरवार सहसचिव पालक शिक्षक संघ आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.