धरणगाव: धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने दादाजी नगरातील प्रौढाचा जागीच मृत्यू; धरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Dharangaon, Jalgaon | Jul 6, 2025
धरणगाव शहरातील दादाजी नगरात राहणाऱ्या प्रौढ व्यक्तीला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना...