*बिनागुंडा... छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील उपकेंद्र* *नक्षलग्रस्त भागातील भीतीपेक्षा, आमच्या बांधवांच्या आरोग्याची काळजी आम्हाला मोठी आहे!* गडचिरोली :-'अरुणोदय सिकलसेल अभियाना' अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथील आरोग्य टीम जेव्हा या सीमावर्ती भागातील बिनागुंडा येथे पोहोचली, तेव्हा खऱ्या अर्थाने आरोग्याचा 'अरुणोदय' झाला. प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक जीवापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे हेच आमचे अंतिम ध्येय आ