अर्जुनी मोरगाव: घुसोबाटोला-सिलेझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दिली भेट
Arjuni Morgaon, Gondia | Jul 12, 2025
घुसोबाटोला/सिलेझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी भेट दिली.या भेटीत...