तब्बल आठ वर्षानंतर यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगर पालिका तसेच एका नगर पंचायतीचे कारभारी ठरले आहे. जिल्ह्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना शिंदे पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेषतः सात ठिकाणी महिलांनी सत्तेची खुर्ची काबीज केली आहे तर चार ठिकाणावर पुरुष विराजमान झाले आहे.