पुणे शहर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदरांचा हौदोस, व्हिडीओ व्हायरल; वसतिगृहातील विद्यार्थ्याला उंदराने घेतला चावा
Pune City, Pune | Feb 10, 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उंदराने चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....