अक्कलकुवा: अक्कलकुवा-बऱ्हाणपूर महामार्गावरील नैनशेवडी गावाच्या शेतशिवारात गळफास घेतलेल्या महिलेची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
Akkalkuwa, Nandurbar | Apr 10, 2024
अक्कलकुवा तालुक्यातील नैनशेवडी गावाजवळ एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संबंधित महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन...