धुळे: विटाभट्टी परिसरात दिवसाढवळ्या एका घरात घुसून १५ हजारांची रोकड लंपास, देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Jul 22, 2025
धुळे शहरातील देवपूर विटाभट्टी हनुमान मंदिर परिसरात भरदिवसा संतोष मुकुंद भामरे यांच्या घरातून १५ हजार रुपयांची चोरी झाली....