सेलू: केळझर येथे विजेचा शॉक लागून रेड्याचा मृत्यू; गोपालकाचे 70 हजाराचे नुकसान, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Jul 23, 2025
जनावरे घराकडे परत घेऊन येत असतांना विद्युत प्रवाह सुरू असलेल्या रोहित्राचा शॉक लागून रेड्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना...