त्र्यंबकेश्वर: नगरपरिषद सभागृहात श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली
Trimbakeshwar, Nashik | Jul 23, 2025
येत्या २५ जुलैपासून पवित्र श्रावण मासास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे...