कणकवली: जानवली येथे पुठ्ठा व्यावसायिक तरुणांमध्ये हाणामारी : दोघेही उत्तरप्रदेशचे : एकावर ब्लेडने वार ; दोघांना अटक
Kankavli, Sindhudurg | Jul 30, 2025
शुल्लक कारणावरून जानवली येथे पुठ्ठाव्यवसायिक चार तरुणांमध्ये हाणामारी झाली. हे मूळ उत्तर प्रदेशमधील आहेत. हाणमारी मध्ये...