तिवसा: वाहत्या कॅनॉल मध्ये पत्नीला ढकलले, तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत पतीसह अल्पवयीन याला अटक पिंपळखुटा नजीक घटना
Teosa, Amravati | Dec 26, 2025 वाहत्या कॅनॉल मध्ये पत्नीला ढकलले तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना पती सह अल्पविनाश अटक पिंप केल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून आत्याकडे जाण्यास निघालेल्या पत्नीला दुचाकी ने सोडून देण्याची बतावणी करून तिला पतीने पाण्याने भरून वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये ढकलले व तिथून पळ काढला कॅनॉलच्या पाण्यातील एका झाडाला आश्चर्य घेतल्याने त्या महिलेचे प्राण वाचले तिवसा पोलिसांनी पती आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात दिवसा पोलीस तपास करत आहे.