हिंगोली च्या घोटा देवी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा साजरा करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र घोटा देवी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित हरिभक्त पारायण शिवाजी महाराज शेळके धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे माजी सरपंच सुधाकर कोंडबाराव शेळके उपस्थित होते