जालना: मराठा समाजाच्या अधिकाऱ्याला जाणून बुजून त्रास देण्याचं काम केल्यास रस्त्यावर उतरणार : मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष देशमुख
Jalna, Jalna | Aug 5, 2025
आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा समाजाच्या अधिकाऱ्याला जाणून बुजून त्रास देण्याचा...