धुळे: गोंदूर विमानतळ रोडवर अज्ञात दुचाकीची धडक; तीन वर्षीय चिमुकली गंभीर जखमी, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Jul 22, 2025
गोंदूर विमानतळ रस्त्यावर झालेल्या एका भीषण अपघातात तीन वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. वडिलांसोबत दुचाकीवरून...