कन्नड: तालुक्यातील तपोवन आणि पुर्णा नदीला पुर तर शिवना टाकळी प्रकल्पात ६०% पाणीसाठा, बळीराजा सुखावला
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 27, 2025
आज दि २७ जुलै रोजी सांयकाळी ५ वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की गेल्या दोन दिवसांपासून कन्नड तालुक्यात मुसळधार...