आज रविवार आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील हर्सूल सावंगी जवळ असलेल्या नायगाव टी पॉइंट जवळ मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्याची चित्र आज रोजी दिसून आली असून वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे, पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.