बुलढाणा: मोहेगाव येथे हुमणी अळीने झालेल्या नुकसानीची शिवसेना उबाठा प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केली पाहणी
Buldana, Buldhana | Jul 29, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, बुलढाणा, चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात हुमनी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेकडो...