लोहारा: उसाच्या संरक्षणासाठी वीज प्रवाहित तार कंपाउंडचा शॉक लागून जेवळी येथील शेतकऱ्याचा मृत्यू, लोहारा पोलिसात गुन्हा दाखल
Lohara, Dharavshiv | Aug 6, 2025
लोहारा तालुक्यातील जेवळी गावातील शेतकऱ्याने उसाचे डुकरा पासून संरक्षण व्हावे म्हणून लावलेल्या वीज प्रवाहित तार कंपाउंडचा...