चास (ता.आंबेगाव) येथील एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी घोडेगाव पोलिसांनी शुक्रवार (ता.५) रात्री मुस्ताक जैनुद्दीन शेख (वय २२) यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर (सर्व रा.चास, ता.आंबेगाव) बाललैगिंक अत्याचारान्वये गुन्हा दाखल केला आहे.