गोंदिया शहरातील डी.बी.सायन्स येथे आयोजित 3 दिवशीय हनुमंत कथेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार प्रफुल पटेल,वर्षाताई पटेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आमदार संजय पुराम, आमदार परीनय फुके,आमदार विनोद अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.श्री आनंदधाम ट्रस्टचे पीठाधिसश्वर सद्गुरु श्री ऋत्तेश्वरजी महाराज यांच्या अमृतवाणीतून तीन दिवसीय हनुमंत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय हनुमंत कथा महोत्सवाला मोठ्या संख्येत गोंदिया जिल्ह्यातील भाविक भक्तांनी हजेरी लावली होती.