नेर: यवतमाळ-अमरावती महामार्गासह शहरातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे सुरू, पोलिसांच्या डोक्यावरील ताप होणार कमी
Ner, Yavatmal | Jul 15, 2025
चोरट्यानो सावधान, माझे लक्ष तुमच्याकडेच आहे.महामार्गासह शहरातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे सुरू, पोलीस...