माढा: सोलापूर-पुणे महामार्गावरील टेंभुर्णी येथील बिअर बारवर चोरट्यांचा डल्ला; लाखोंच्या बाटल्या पळवल्या
Madha, Solapur | Jun 19, 2025
सोलापूर-पुणे महामार्गावरील माढा तालुक्यातील टेंभुर्णीत बिअर बारवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. महामार्ग लगत असलेल्या...