जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवत घवघवीत विजय नोंदवला आहे. नगराध्यक्षपदी सौ. प्रांजल अमित चिंतामणी यांची निवड झाली असून भाजपाचे एकूण १५ नगरसेवक जनतेच्या विश्वासावर निवडून आले आहेत.या ऐतिहासिक यशानिमित्त पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी उत्साहात विजयाचा आनंद साजरा केला. जामखेडच्या जनतेने विकास, पारदर्शक कारभार आणि सक्षम नेतृत्वाला दिलेला हा स्पष्ट कौल आहे.या विजयासाठी परिश्रम घेतलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे तसेच जामखेडच्या जागरूक मतदारांचे मनापासू