पैठण बस स्थानक परिसरात दोन अज्ञात महिलांनी एका वृद्ध महिलेस बस स्थानक परिसरात चोरी झाली आहे अशी थाप मारून तुमचे दागिने काढून ठेवा असे सांगून हात चालाखिने वृद्ध महिलेचे दागिने लंपास केल्याची घटना घडली दरम्यान सदर दागिने चोरणाऱ्या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सदर दोन्हीही महिला काळी पिवळी वाहनातून बिडकीन कडे पसार झाल्या आहे दरम्यान पैठण पोलिसांनी समाज माध्यमावर दोन्ही महिलांचे व्हिडिओ व्हायरल केले असून कॅमेऱ्यात कैद झालेल्या महिलांना कोणी ओळखत असल्यास पैठण पोलीसांशी स