वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे उद्या 18 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे . अति महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन ते उद्घाटने करणार आहेत त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे . ही माहिती आज 17 डिसेंबरला तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मिळाली आहे