येवला तालुक्यातील धुळगाव येथे विमल बोरसे यांना काठीने डोक्यात मारून दुखापत केल्याने या संदर्भात त्यांनी दिले तर नुसार रतन बोरसे यांच्या विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुन्ह्याचा तपास ए एस आय पवार करीत आहे
येवला: धूळगाव येथे काठीने महिलेला मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल - Yevla News