उमरखेड: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची प्रशासनाकडे मागणी
Umarkhed, Yavatmal | Jul 28, 2025
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवसाची शाळा शिकून त्यांनी आपल्या जिद्दीच्या बडावर साहित्याचा खजाना निर्माण केला...