वाठोडा पुनर्वसन येथील घरून सायकलने साईनगर येथे ट्युशनला जात असताना शेतकरी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी जवळील स्पीड बेकर वर ट्रकने सायकलला जोरदार धडक दिली त्यामुळे विद्यार्थिनींच्या जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने एकच खडबड उडाली रोश निर्माण झाला असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ही घटना साडेपाच पावणे सहाच्या सुमारास घडली . विभूती उर्फ विकास डागा वय पंधरा वर्षे असे या विद्यार्थ्यांनिचे नाव असून ती माउंट कारवेल येथे नवव्या वर्गात शिक्षण घेत होती.