आजपासून नाताळाच्या सुट्ट्या सुरू झाल्यानं नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडले आहेत. या सुट्ट्यांमध्ये पर्यटनासोबत देवदर्शनाचा अनोखा मेळ घालण्यासाठी शिर्डीला विशेष पसंती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाताळाच्या सुट्यांमध्ये शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वधर्मसमभावाचं प्रतीक असलेलं शिर्डी साईधाम, तसेच इतर पर्यटनस्थळांना जाण्यासाठ