नागपूरच्या दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात वर्धेतील असंख्य समता सैनिक दलाचे सैनिक सहभागी झालेत नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समता सैनिक दलाच्या (SSD) पेंडाला भेट दिली. यावेळी, त्यांनी केवळ दलाच्या कार्याची माहिती घेतली नाही, तर समता सैनिक दलाच्या शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर अत्यंत महत्त्वाच्या मागण्या जोरकसपणे मांडल्या. असल्याचे आज 14 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे