लाखांदूर: जिल्हाधिकारी यांचा लाखांदूर तालुक्यातील विविध शासकीय विकास कामांची पाहणी दौरा
लाखांदूर तालुक्यातील विविध शासकीय विकास कामाच्या आढावा व बांधकाम पाहणी दौरा तारीख सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता भंडारा जिल्हाधिकारी श्रवण कुमार यांनी केला यावेळी लाखांदूर येथील विविध शासकीय बांधकामाची पाहणी केली तर करंटला येथील नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम पाहिले व यावेळी विविध कामे पूर्ण करण्याचे सुद्धा निर्देश संबंधित विभागाला दिल्या