बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय मानकर यांनी 15 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, घरी काम करणाऱ्या नोकर दांपत्याला मारहाण करणाऱ्या पिता पुत्राविरोधात बजाज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.