केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभर सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.याच भावनेतून राहता शहरातील पीजेएस स्कूलमधील गरजू मुलींना थंडीपासून संरक्षणासाठी ऊबदार ब्लॅंकेटचं वाटप करण्यात आलं. हा कार्यक्रम सौ. धनश्रीताई सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.