जिंतूर: संक्राळा येथे मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली, कुटुंब तात्काळ बाहेर पडल्याने मोठे जीवितहानी टळली
Jintur, Parbhani | Jul 26, 2025
मुसळधार पावसामुळे जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथे सुभाष दीप चव्हाण यांच्या घराची भिंत कोसळ्याची घटना 26 जुलै रोजी पहाटे...