शिरूर: कर्डे ते न्हावरे फाटा रस्त्यावर विद्युत वाहिनीविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची पोलिसांकडून धरपकड; तणावाचं वातावरण
Shirur, Pune | Jul 25, 2025
कर्डे ते न्हावरे फाटा रस्त्यावरून एमआयडीसीच्या औद्योगिक वसाहतीसाठी टाकण्यात येणाऱ्या विद्युत वाहिनीच्या कामास विरोध...